ठाकरे गटानेही विशाल धनकवडे, बाळा ओसवाल आणि पल्लवी जावळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Pune District Collector Suhas Diwase transfer : पुण्यातून एक मोठी बातमी समोर (Pune News) आलीय. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली करण्यात आलीय. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली जमाबंदी आयुक्तपदी करण्यात आलीय. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे आता पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार (Pune Collecter) आहे. जितेंद्र डूडी कनिष्ठ अधिकारी असल्यामुळे पद […]
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर माजी नगरसेवक विशाल धनकवडे आणि बाळा ओसवाल यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे.
पुण्यातील एका पबने थर्टी फर्स्टच्या पार्टीत निमंत्रितांना कंडोम आणि ओआरएसचे वाटप केल्याचं समोर आलं. हे प्रकरण शेकल्यानंतर पार्टी आयोजकाने पार्टीच रद्द केलीयं.
फरार असलेले वाल्मीक कराड आज सीआयडीच्या कार्यालयात शरण आले आले आहेत. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे.
गोवा बनावट मद्याच्या ट्रकवर कारवाई करून 1 कोटी 20 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Condom Giveaway At New Year Party In Pub In Pune : राज्यभरात नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी (New Year Party) सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पब कडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आले आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबकडून (Pub) नववर्षासाठी […]
Rupali Chakankar Reaction On Sexual Assault Cases In Pune : पुण्यामध्ये (Pune) राजगुरूनगर आणि लोणावळा येथे लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना (Sexual Assault Cases) घडली. त्यामुळे पुणेकरांमध्ये मोठी संतापाची लाट आहे. याप्रकरणी मोठं अपडेट समोर आलंय. हे दोन्ही प्रकरणं फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) […]
यावेळी मंत्र्यांची संख्या वाढली होती. त्यामुळे प्रत्येकाला एक-एक खातं देण्याची वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली.
शेवटच्या क्षणी माझा पत्ता कट झाला. माझी नातवंडं टाहो फोडून रडत आहेत असा संताप विजय शिवतारे यांनी व्यक्त केला.