बारामती पॉवर मॅरेथॉनचा दुसरा सिझन संस्मरणीय ठरला. पुनीत बालन ग्रुपच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
पुणे जिल्ह्याच्या वाट्याला चार मंत्रिपद मिळाली आहेत. तर अहिल्यानगर जिल्ह्याला फक्त एकच लाल दिवा मिळाला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी आज वडगावशेरी मतदारसंघात पाहणी दौरा केलायं. यावेळी त्यांनी उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
Satish Wagh Murder Case Update : पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ यांची (Satish Wagh Murder) 9 डिसेंबर रोजी हत्या झाली होती. अखेर या हत्या प्रकरणाची उकल झालीय. सतीश वाघ यांचं अपहरण करून मृतदेह झुडपात फेकून दिला होता. याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने वेगात तपास सुरू केला होता. सतीश वाघ यांच्या शेजारीच राहत […]
MLA Yogesh Tilekar : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार आमदार योगेश टिळेकर यांच्या अपहरण झालेले मामा सतीश वाघ यांचा खून झाला
Eknath Shinde : पुण्यातील शिवसेनेच्या (शिंदे) एका युवा नेत्याला शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)
भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं पुण्यात भर चौकात अपहरण करण्यात आल्याची घटना घडलीयं.
Pavana Dam : पुण्यातील मावळ तालुक्यातील पवना धरणात (Pavana Dam) दोन पर्यटक बुडाल्याची घटना घडलीयं. दोन तरुणांपैकी एका तरुणाचा मृतदेह शोधण्यात शिवदुर्ग रेस्क्यू पथकाला यश आलं असून हे दोन्ही तरुण बालेवाडीतील खाजगी कंपनी नोकरीला होता. पवना धरण परिसरात ते फिरण्यासाठी आले होते, पाण्यात पोहण्यासाठी हे दोघे उतरले होते. मात्र, पाण्याच्या अंदाज चुकल्याने दोघेही बुडाले आहेत. […]
महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, सर्वाधिक तरुणांना संधी देणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राहुल कलाटे यांनी स्पष्ट केलंय.
शिक्रापूरचे माजी उपसरपंच आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली