विधानसभा निवडणूक जिंकण्याची खूनगाठ बांधा अशा शब्दांत रावसाहेब दानवे यांनी भाजप कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप दिला.
लोकसभा निवडणुकीत झालेले वाद बाजूला ठेवत रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपाच्या अधिवेशनात हजेरी लावली आहे.
तुरुंगात मिळत असलेलं जेवण बेचव असल्याची तक्रार पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांनी केली आहे.
कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत अजितदादांना भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत.
शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात दाखल झालेले आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली.
तळवडे येथील खेडकर कुटुंबियांशी संबंधित कंपनीला पुणे महापालिकेने सील केले आहे. या कंपनीने महापालिकेचा मालमत्ता कर थकवला आहे.
आएएस पूजा खेडकर हिने अपंग प्रमाणपत्रासाठी दिलेल्या पत्त्यावर आई मनोरमा खेडकर यांची कंपनी असून ही कंपनी अनधिकृत असल्याचं समोर आलंय.
आयएएस पूजा खेडकर यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेरील अतिक्रमणावर पुणे मनपाने कारवाई केलीयं. फुटपाथवर केलेल्या अतिक्रमणावर मनपाने बुलडोझर चालवलायं.
प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याला केबिन देऊ नये, असं कुठं लिहुन ठेवलं असेल तर मी पूजाला राजीनामा द्यायला लावतो, या शब्दांत दिलीप खेडकर यांनी IAS पूजा खेडकरवरील आरोपांवर उत्तर दिलयं.
पूजा खेडकर वापरत असलेली ऑडी कार पुणे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याच कारवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासनाचा बोर्ड होता.