न्यायालयातील युक्तिवादात खडसेंच्या जावयाला अडकवण्याचा प्रयत्न याआधीही झाला होता असा दावा खेवलकर यांच्या वकिलांनी केला.
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी कुणाचंही नाव न घेता प्राथमिकदृष्ट्या गुन्हा घडल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Eknath Khadse First Reaction : आमचे जावई दोषी असतील तर मी त्यांचं समर्थक करणार नाही. पण हे सर्व घडतंय की, घडवलं जातंय? असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. जावयाला पुण्यात रेव्ह पार्टीत अटक झाल्यानंतर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पुण्यात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत डॉ. […]
Girish Mahajan Attack On Eknath Khadse : खराडीतील रेव्ह पार्टीवर (Pune Rave Party) पोलिसांनी केलेल्या धाडीनंतर राज्यात राजकीय भूकंप झालाय. राष्ट्रवादी नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पती अन् एकनाथ खडसे यांचे जावई (Eknath Khadse) प्रांजल खेवलकर यांचे नाव पुढे आल्यानंतर यावर भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी खडसेंवर थेट […]
Police Raid On Pune Rave Party : पुणे शहरातील (Pune Crime) उच्चभ्रू खराडी भागात सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी छापेमारी करत धाड (Police Raid On Pune Rave Party) टाकली. ही पार्टी खराडीतील एका लॉजमध्ये असलेल्या खासगी फ्लॅटमध्ये सुरू होती. हाउस पार्टीच्या नावाखाली सुरू असलेल्या या पार्टीत (Eknath Khadse) मोठ्या प्रमाणावर […]