Bomb Threat To Pune Railway Station : पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुण्यातील रेल्वे स्थानक (Pune Railway Station), भोसरी आणि नव चैतन्य महिला मंडळ याठिकाणी बॉम्ब ठेवण्याची धमकी देणारा फोन आला आहे. त्यामुळे पोलीस शोध मोहीम राबवत आहे. अजूनपर्यंत त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, परंतु तपास सुरूच आहे. पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने […]
Sharad Pawar Group Activist Boat Protest on Road Pune Rain : पुणेकरांची कालच्या पावसाने चांगलीच दाणादाण उडाली. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली होती. ठिकठिकाणी पाणी साठलं होतं, पहिल्याच पावसात पुणेकरांच्या नाकीनऊ आले. त्यामुळे (Pune Rain) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या वतीने रस्त्यावर साचलेल्या पाण्यात होडी चालवत कार्यकर्त्यांनी होडी आंदोलन केल्याचं समोर आलंय. […]
Unseasonal rains आज मंगळवार 20 मे रोजी अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे.
Sindoor Yatra : भारताच्या विरोधात जाऊन पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या चिनी आणि तूर्कस्थानी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची हजारो महिलांनी सिंदूर
Builder Big Promise To 36 Bungalow Owners Of Chikhali : चिखलीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने इंद्रायणी नदी पात्रातील (Indrayani Nadi Purresha) 36 बंगल्यांवर कारवाई केली. हे 36 बंगले पाडण्यात आले. त्यानंतर या बंगल्यावाल्यांनी मोठा आक्रोश केला. बिल्डरविरोधात आवाज उठवला. त्यानंतर बिल्डर आणि काही राजकीय पुढाऱ्यांनी या बंगल्यावाल्यांना बोलवून त्यांची (36 Bungalow) काल मिटिंग घेतली. यामध्ये वन […]
Wagholi Land Grab Conspiracy: पुणे शहरातील तत्कालीन चंदननगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी मेव्हण्यासह सांगलीच्या एका महिलेसोबत संगनमताने कट रचला.
पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
बिल्डर, राजकारणी आणि सरकारी अधिकारी यांची टोळी कसे काम करते हे पुण्यातील प्रकरण एक उदाहरण असल्याचे CJI bhushan gavai यांनी म्हटलंय.
Devendra Fadnavis : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार माहिन्यात होणार आहे.
Police Commissioner Amitesh Kumar Plan Against Illegal Parking : पुण्यात अवैध पार्किंग (Illegal Parking) हा दिवसेंदिवस गंभीर विषय होत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा आणि मनस्तापाचा सामना करावा लागतो. यामुळे आता अवैध पार्किंगविरोधात थेट कारवाई होणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. पुण्यातील (Pune) अवैध पार्किंगला कसा आळा घालायचा? याबद्दल पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार […]