- Home »
- Pune
Pune
पुणे हादरलं! ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची कारवाई केल्याने महिला पोलिसाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
पुण्यात वाहन अडवल्याच्या रागातून महिला वाहतूक पोलिसावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पुणे पोलिसांनी एकाला अटक केली.
Bhushi Dam: धबधब्यातून कुटुंबच गेले वाहून; तिघांचे मृतदेह सापडले, दोन जणांचा शोध
हडपसर भागातील अन्सारी कुटुंब भुशी धरणावर पर्यटनासाठी गेले होते. त्यावेळी धबधब्याखाली भिजण्यासाठी गेले असता पाच जण वाहून गेले.
VIDEO : धबधब्याखाली गेलेले पाच जण कसे वाहून गेले ! 29 सेकंदाचा थरकाप उडविणारा व्हिडिओ
Lonavala तून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धबधब्यामध्ये चार लहान मुलांसह एक महिला बुडाल्याची घटना घडली आहे.
पुण्यातील अनधिकृत पब, बार अन् हॉटेल्सवर बुलडोजर; सीएम शिंदे अॅक्शन मोडमध्ये…
पुण्यात अनधिकृत पब, हॉटेल्सवरील कारवाईत जे अधिकारी कामात दिरंगाई करतील, त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
बैल कसा नेतो तेच बघतो म्हणत थेट गोळीबार; उपचारादरम्यान रणजित निंबाळकरांचा मृत्यू
बारामतीतील निंबुत येथे बैलाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात वाद होऊन रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
मुंबई, ठाणे, पुणे सुसाट.. जिल्हा उत्पन्नात टॉप; विदर्भ, मराठवाडा पुन्हा पिछाडीवर
मुंबई पुणेसह ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचं आर्थिक वर्ष 2022-23 मधील उत्पन्न अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
विद्यार्थ्यांनी गुणवंत होण्यासोबत चारित्र्यसंपन्नही व्हावे; कार्यसिद्धी प्रतिष्ठाणचे गिरीराज सावंत यांचे प्रतिपादन
उन्हातान्हात रस्त्याच्या कडेला भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करण्यार्या विक्रेत्यांना पावसापासून बचावासाठी छत्र्यांचेही वितरण करण्यात आले.
FC रोडवरील पबमध्ये ड्रग्ज पार्टी : आयुक्तांची मोठी कारवाई; दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबनाचा दणका
ड्रग्ज प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनिल माने आणि दिनेश पाटील निलंबित
पुणे ड्रग्ज प्रकरणी हॉटेल मालकासह पाच जण ताब्यात; व्हिडिओ व्हायरल होताच पोलिस अॅक्शनमध्ये
Pune Drugs तरुणांचा ड्रग्ज घेतानाच व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या प्रकरणी मोठी कारवाई केली आहे हॉटेल मालकासह पाच जण ताब्यात
वारीसाठी सरसावला ‘पुनीत बालन ग्रुप’; ८ हजार पोलिसांना आवश्यक वस्तूंचे किट देणार
Punit Balan Group हा नेहमीच विविध सामाजिक उपक्रम करत असतो. सण-उत्सव असो की, खेळ असो नेहमीच समाजात प्रोत्साहन निर्माण करण्याचे काम केले जाते.