शहरात दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुरात नदीकाठच्या अनेक ढोल-ताशा पथकांचे साहित्य वाहून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.
Punit Balan Group ने आपल्या सामाजिक कार्यात आणखी एक नवे पाऊल टाकले. यावेळी बांधवगड राष्ट्रीय उद्यानच्या कर्मचाऱ्यांसाठी हा ग्रुप धावून आला
Punit Balan Group ने केवळ पुणेकर किंवा महारष्ट्रातील लोकांसाठीच पुढाकार घेतला नाही. तर लष्कराच्या साथीने कश्मीर खोऱ्यात उपक्रम राबवला आहे.
Punit Balan Group हा नेहमीच विविध सामाजिक उपक्रम करत असतो. सण-उत्सव असो की, खेळ असो नेहमीच समाजात प्रोत्साहन निर्माण करण्याचे काम केले जाते.
‘महाराष्ट्र दिन’ व ‘कामगार दिनी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’तर्फे पुणे महापालिकेच्या सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्यावतीने शिखर शिंगणापूर (ता. माण, जि. सातारा) येथील वेद विज्ञान महाविद्यापीठ संचलित श्री ज्ञानमंदिर शाळेला स्कूल बस देण्यात आली.
Punit Balan Group ने लष्कराच्यासोबतीने ( Army ) देशातील पहिले संविधान उद्यान ( Constitution Garden ) साकारले आहे.
Punit Balan Groups gives E bike to players : पुण्यातील पुनीत बालन ग्रुप ( Punit Balan Group ) हा नेहमीच विविध सामाजिक उपक्रम करत असतो. त्यामध्ये सण-उत्सव असो की, खेळ असो त्यांच्याकडून नेहमीच समाजात प्रोत्साहन निर्माण करण्याचे काम केले जाते. यावेळी आता पुनीत बालन ग्रुपने राज्य अजिंक्य स्पर्धेतील खेळाडूंना ( State Championship ) प्रोत्साहनपर बक्षीस […]
Kolhapur Tusker Team Pune: महाराष्ट्र प्रीमिअर लीगच्या (Maharashtra Premier League) मागील पर्वातील उप विजेते कोल्हापूर टस्कर्स संघाने (Kolhapur Tusker Team) अष्टपैलू खेळाडू श्रीकांत मुंढे आणि आक्रमक फलंदाज- यष्टिरक्षक अनिकेत पोरवाल यांना दुसऱ्या पर्वासाठी आपल्या ताफ्यात घेऊन संघाची ताकद वाढवताना दिसत आहे. पुनित बालन ग्रुपच्या यांच्या संघाने पुण्यामधील झालेल्या लिलावात 20 सदस्यीय संघात 9 खेळाडूंचा समावेश […]
Pune News : ‘पुनीत बालन ग्रुप’ पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आरती पाटील हिने टाटा नगर (झारखंड) येथे झालेल्या सहाव्या ‘राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२३-२४ स्पर्धेत’ एकेरी आणि महिला दुहेरीत दोन कांस्यपदके पटकावली. कर्नाटकातील पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आरती पाटीलचा नुकताच ‘पुनीत बालन ग्रुप’शी करार झाला. त्यानुसार आंतरराष्ट्रीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आरती पाटीलच्या खेळातील करिअरसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’कडून सर्वतोपरी मदत केली […]