पुणे : पुनित बालन ग्रुपतर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साई पॉवर हिटर्स संघाने शिवमुद्रा ब्लास्टर्स संघाला पराभूत करत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदावर नाव कोरले. सहकारनगर येथील ल.रा. शिंदे हायस्कुलच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साई पॉवर हिटर्सच्या हुमेद खान याच्या […]
पुणे : ज्येष्ठ उद्योगपती आणि माणिकचंद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रसिकलाल माणिकचंद धारीवाल (Rasiklal Dhariwal) यांच्या जयंतीनिमित्त (दि.1 मार्च) शिष्यवृत्ती वितरण आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती RMD फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई रसिकलाल धारीवाल यांनी दिली आहे. (RMD Group Founder Rasiklal Dhariwal Birth Anniversary) गुरुजी तालिम टायटन्स, रंगारी रॉयल्स्, साई पॉवर हिटर्स विजयी; पुनित […]
Pune News : पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत गुरूजी तालिम टायटन्स्, दगडुशेठ वॉरीयर्स, साई पॉवर हिटर्स, शिवमुद्रा ढोलताशा आणि रंगारी रॉयल्स् या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्धघाटनाच्या दिवसाचे मानकरी ठरले. पुण्यातील सहकारनगर येथे शिंदे […]
पुणे : पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ (Friendship Cup) क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत विविध मंडळांचे १६ निमंत्रित संघ सहभागी होणार आहेत. पुनित बालन ग्रुपचे […]
पुणेः विद्यार्थ्यांना संगणकाविषयी गोडी वाढावी आणि या माध्यमातून विद्यार्थीदशेतच तो आधुनिक जगाशी जोडला जावा या हेतूने पुण्यातील प्रसिद्ध ‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने (Punit Balan Group) पुण्यातील टिळक रोड येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेला ३१ संगणकांची भेट देण्यात आली. या डिजिटल लॅबचे उद्घाटन उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांच्या हस्ते करण्यात आले. Lal Salaam Box Office: पहिल्याच […]