Eknath Shinde Shiv Sena Party District Shot Dead In Punjab : राज्याचे उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिलेदाराची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाबमधील मोगा येथे शिवसेना (Shiv Sena) जिल्हा प्रमुख मंगत राय मंगा यांची अज्ञात लोकांनी गोळ्या घालून हत्या केली. मंगत राय मंगा हे बऱ्याच काळापासून शिवसेनेशी संबंधित होते. गुरुवारी रात्री […]
Punjab Bus Accident : पंजाबमधील भटिंडा येथे भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. माहितीनुसार, भटिंडामधील तलवंडी साबो रोडवर
सिंधू पाणीवाटप करारावरून भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने आले आहेत. या करारात संशोधनाची भारताची मागणी आहे.
Emergency: कंगना राणौतचा (Kangana Ranaut) आगामी चित्रपट 'इमर्जन्सी' (Emergency Movie) रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला आहे.
पंजाब आणि तामिळनाडू या दोन राज्यांत तर भाजपला एकही जागा मिळाली नाही. या राज्यातील निवडणूक भाजपसाठी अवघड होती.
Sonu Sood Post: अभिनेता आणि समाजसेवक सोनू सूदने (Sonu Sood ) त्याच्या सोशल मीडिया (social media) हँडलवर एक खास पोस्ट केली आहे. ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुलांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी त्याने शाळा बांधण्यासाठी योगदान देण्याच आवाहन करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. शाळांच्या विकासात सूद यांचे योगदान तेलंगणा, महाराष्ट्र (Maharashtra) आणि […]
Navjyot Singh Sidhhu : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नवज्योत सिंह सिद्धू (Navjyot Singh Sidhhu) हे काँग्रेस पक्षाला सोडून पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आणखी तीन आमदार देखील भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे. निलेश राणेंनीच गाड्या फोडा म्हणून सांगितलं; भास्कर जाधवांचा आरोप दरम्यान लोकसभा […]
Farmer Protest : देशात 26 महिन्यांनंतर शेतकरी आंदोलनाची आग पुन्हा पेटली आहे. सोमवारी (दि.12) केंद्र सरकारशी (Central Govt)झालेल्या चर्चेदरम्यान कोणताही निर्णय न झाल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा (chalo delhi)नारा दिला. तेव्हापासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांचं आंदोलन उग्र रुप धारण करताना दिसत आहे. अनिल देशमुखांनी कॉंग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा फेटाळल्या; म्हणाले, ‘आम्ही […]
Farmers Delhi Chalo Protest : देशातील अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांनी विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली आजपासून ‘चलो दिल्ली’चा (Farmers Delhi Chalo Protest)नारा देऊन आक्रमक भूमिका घेतली आहे. या चलो दिल्ली मोर्चामध्ये पंजाब(Punjab), हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधील शेतकरी (Farmers)सहभागी झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी (Delhi Police)राजधानीच्या सर्व सीमा सील केल्या आहेत. हजारो शेतकरी हे त्यांचे ट्रक, ट्रॅक्टर […]
Arvind Kejriwal : लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024)तोंडावर येऊन ठेपल्या असतानाच ‘INDIA’ आघाडीला (INDIA Alliacne)आणखी एक मोठा धक्का झटका बसला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांनी पंजाबमधील (Punjab)सर्वच्या सर्व 13 लोकसभा आणि चंदीगडच्या (Chandigarh)एका लोकसभा जागेवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. केजरीवाल हे लवकरच सर्व जागांसाठीचे उमेदवार […]