Arvind Kejriwal : लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024)तोंडावर येऊन ठेपल्या असतानाच ‘INDIA’ आघाडीला (INDIA Alliacne)आणखी एक मोठा धक्का झटका बसला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांनी पंजाबमधील (Punjab)सर्वच्या सर्व 13 लोकसभा आणि चंदीगडच्या (Chandigarh)एका लोकसभा जागेवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. केजरीवाल हे लवकरच सर्व जागांसाठीचे उमेदवार […]
Punjab News : पंजाब सरकार आणि राज्यपाल बनवारीलाल पुरोहित (Banwari Lal Purohit) यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभुमीवर पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आज राजीनामा दिला आहे. माझ्या वैयक्तिक कारणांमुळे आणि इतर काही कारणांमुळे मी पंजाबचे (Punjab News) राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडच्या प्रशासक पदाचा राजीनामा देत आहे असे स्पष्ट करत पुरोहित यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा पाठवला […]
India Alliance break in Maharashtra : बिहारनंतर महाराष्ट्रातही इंडिया आघाडीची (India Alliance) शकले होणार असा दावा भाजपच्या एका बड्या नेत्याने केला आहे. त्यामुळे आता नेमका कोणता पक्ष महाराष्ट्रात (Maharashtra) इंडिया आघाडीची साथ सोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान भाजपचे खासदार राधा मोहन दास अग्रवाल यांनी हा दावा केला आहे. विश्वविजेता होण्याचंं स्वप्न भंगलं! नेदरलँड्ने […]
INDIA Alliance : लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला (INDIA Alliacne) जोरदार धक्के बसू लागले आहेत. आधी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा करत पहिला धक्का दिला. त्यानंतर थोड्याच वेळात आम आदमी पार्टीने (AAP) दुसरा धक्का दिला आहे. पंजाब राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी पंजाबमध्ये लोकसभेच्या सर्व […]