सुनेत्रा पवारांना पाडण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या झेंडेंना उमेदवारी देणे ही वैचारिक दिवाळखोरी - विजय शिवतारे
Muralidhar Mohol शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर नुकतेच पुण्यात दाखल झाले आहे. यावेळी त्यांनी पुरंदर विमानतळ कधी होणार? याबद्दल माहिती दिली.
Vijay Shivtare Back Out From Baramati Loksabha Election : अजितदादांविरोधात बारामतीमध्ये बंड पुकारलेल्या विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) अखेर बारामती मतदारसंघामधून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवतारेंच्या या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवासांपासून टेन्शनमध्ये असलेल्या अजितदादांनी सुटकेचा निश्वास सोडला असून शिवतारे यापुढे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार […]
Vijay Shivtare मी बारा एप्रिल रोजी बरोबर बारा वाजता बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार म्हणजे करणारच अशी वल्गना माजी राज्यमंत्री आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी पाच दिवसांपूर्वी केली होती. बारामतीचा बिहार झालाय. पवाररुपी नावाची झुंडशाही आणि हुकूमशाही संपवण्यासाठी मी धर्मयुद्ध सुरू केले आहे. मी निवडणूक लढविणारच. कोणीही मनात शंका ठेवू […]