तालुक्यातील माझा सामान्य माणूस सदैव सुखी व्हावा, यासाठी वळसे पाटलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे तालुका जपला.
मागास आणि दुष्काळी ही तालुक्याची ओळख पुसण्याचं काम वळसे पाटलांनी केलं. त्यामुळे समोर कोणीही उमेदवार उभा असला तरी विजय वळसे पाटलांचाच होणार.
शेवटी माझ्या देखील आयुष्यात आदरणीय पवार साहेब आणि सुप्रिया ताईंचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे.