मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची देशव्यापी ‘भारत जोडो यात्रा’ आता ‘भारत न्याय यात्रा’ (Bharat Nyay Yatra) म्हणून ओळखली जाणार आहे. 14 जानेवारीपासून मणिपूर ते मुंबई अशी ही यात्रा निघणार आहे. मुंबईमध्ये 20 मार्च रोजी इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य सांगता सभा पार पडणार आहे. देशातील 14 राज्यांमधून ही यात्रा जाणार […]
Rahul Gandhi Talks Nitish Kumar : इंडिया आघाडीत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार नाराज (Nitish Kumar) असल्याच्या चर्चा सुरू असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नीतीशकुमार यांना फोन केला. दोन्ही नेत्यांत बराच वेळ चर्चा झाली. इंडिया आघाडीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजवाणी करण्याच्या उद्देशाने दोघांत चर्चा झाल्याची माहिती आहे. आघाडीत नीतीशकुमार यांची महत्वाची भूमिका राहणार आहे. […]
Rahul Gandhi : संसद सभागृहातील घुसखोरी, विरोधी पक्षांतील खासदारांचं निलंबन त्यानंतर तृणमूलच्या खासदारकडून उपराष्ट्रपतींची मिमिक्री करण्याचा प्रकार या मुद्द्यांवर भाष्य करत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकार आणि प्रसारमाध्यमांच्या कारभारावर आगपाखड केली. देशात बरोजगारी आहे हे मीडियात कधी दाखवलं गेलं नाही. मीडियाने यावर कधीच आवाज उठवला नाही. मीडियाने काय दाखवलं तर संसदेबाहेर […]
Rahul Gandhi : मुंबईमध्ये (Mumbai)शिवाजी पार्कवर (Shivaji Park)वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan aghadi)आज (दि.25) संविधान सन्मान महासभा होणार आहे. काही दिवसांपासून या महासभेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. या कार्यक्रमासाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांना निमंत्रण दिलं होतं. त्यावर राहुल गांधी यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने महासभेसाठी उपस्थित राहू शकत नसल्याचे त्यांनी कळवल्याचे वंचित […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबाबत निवडणूक आयोगाने काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राहुल गांधी यांनी राजस्थानमधील निवडणूक सभेत पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीला 24 तास होण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने उत्तर मागितले आहे. आयोगाने उत्तर देण्यासाठी गांधी […]
Rahul Gandhi : देशाच्या राजकारणात सध्या विरोधी नेत्यांच्या फोन हॅकिंग प्रकरणावरून चांगलाच गदारोळ उठला आहे. या मुद्द्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी मोदी सरकारची कोंडी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या प्रकरणात उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विरोधी पक्षातील काही नेत्यांचे फोन हॅक करण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
Rahul Gandhi : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी विरोधकांच्या फोन हॅकींगच्या मुद्दा आणि अदानींच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरलं आहे. सध्या विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहे. की अदानी समुहावर प्रश्न उपस्थित केल्याने विरोधकांचे फोन हॅक केले जात आहेत. त्यावर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार निशाणा साधला. …म्हणूनच विरोधकांचे फोन हॅक यावेळी बोलताना राहुल […]
Rahul Gandhi : पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलो होते तेव्हा मला विमानतळावरील खोलीत बंदिस्त केलं असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान, पुलवामा हल्ल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींवर आरोप करणारे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत मलिक आणि राहुल गांधी यांनी अनेक खुलासे केले […]
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारलाही धारेवर धरले. कोळशाच्या किंमती चुकीच्या दाखवून वीजबिलात फसवणूक करत गौतम अदानी यांनी विजेच्या दरात वाढ केली. नागरिकांच्या खिशातून अदानींनी बारा हजार कोटी रुपये […]
Rahul Gandhi : कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) बेल्जियम दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. गेल्यावेळी देखील राहुल गांधींना परदेशातून सरकारवर निशाणा साधला होता. यावेळी देखील त्यांनी टीका आहे. यावेळी त्यांनी देशाच्या नावावरून सुरू असलेल्या वादावर बोलले आहेत. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने गावाकडं का जातात? उद्धव ठाकरेंनी खोचक शब्दांत सांगितलं काय […]