Rahul Gandhi यांच्याकडून महात्मा गांधींच्या आठवणींना उजाळा, पाहा फोटो

आज कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी आणि कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी गांधी संग्रहालय 'मणि भवन' येथे महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.

पूज्य बापूंनी दाखविलेल्या मार्गाने आपण देशात प्रेम, बंधुता, सद्भावना आणि न्याय प्रस्थापित करू. अशी प्रतिज्ञाच यावेळी जणू या बहिण-भावंडांनी घेतली.

त्यानंतर हे दोघे गांधी मुंबईत आयोजित 'नागरिक न्याय सभे'मध्ये सहभागी झाले होते.

देशभरानंतर अखेर आज काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता होणार आहे.
