- Home »
- Rahuri Assembly By election
Rahuri Assembly By election
लाखांचे मताधिक्य घेत अक्षय कर्डिले विजयी…शरद पवारांच्या शिलेदाराचे पानिपत
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी एक लाखाहून अधिकच लिड घेऊन विजय मिळवत राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले.
राहुरी निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड; साखर कारखाना प्रकरणात प्राजक्त तनपुरे यांना न्यायालयाचा दिलासा, ईडीचा फास सैल
राहुरी विधानसभा मतदानाच्या अवघ्या एक दिवस आधीच कोर्टाचा निकाल तनपुरे यांच्या बाजूने लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राहुरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा; अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराला वेग
केंद्र व राज्य सरकारच्या विविध लाभदायी योजना जनतेच्या दारापर्यंत पोहोचविण्याचे काम केले.
अक्षय कर्डिले यांचा गावभेट दौरा; राहुरीत एमआयडीसी उभारून युवकांना रोजगाराचे आश्वासन
पोटनिवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी राहुरी तालुक्यातील विविध गावांचा दौरा करत मतदारांचा मतरूपी आशीर्वाद घेतला.
Rahuri by Asembly election-कर्डिलेंना विजयी करणारे ‘तीन’ फॅक्टर कोणते?
Rahuri Assembly by election- ते तीन फॅक्टर कोणते आहेत ? अक्षय कर्डिलेंसाठी हे फॅक्टर कसे महत्त्वाचे राहणार आहेत.
अखेर राहुरी विधानसभा बिनविरोध नाहीच; राहुरीत भाजपसमोर राष्ट्रवादी, वंचितसह 7 उमेदवारांचे आव्हान
अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी सात उमेदवार रिंगणात उतरल्याने ही लढत आता रंगतदार होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कर्डीले; किती आहे संपत्ती?
मालमत्तेच्या तपशीलावर नजर टाकल्यास, कर्डीले यांच्या नावावर वाळकवाडी तसेच नगरदेवळे परिसरात शेतीजमीन आहे.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून अखेर प्राजक्त तनपुरे यांची माघार; अक्षय कर्डिलेंच्या बिनविरोधाचा मार्ग मोकळा ?
Rahuri Assembly By Election-तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज न भरता माघार घेतली आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाली आहे.
EXCLUSIVE : विखे-चव्हाणांची भेट अन् फडणवीसांशी चर्चा; राहुरी निवडणुकीतून तनपुरेंची माघार?
आता प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
राहुरी पोटनिवडणुकीत राजकीय ट्विस्ट; रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील थेट प्राजक्त तनपुरेंच्या कार्यालयात
रवींद्र चव्हाण आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कर्डिलेंची भेट घेण्यापूर्वी प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात पोहोचले.