- Home »
- rain
rain
राज्यात पुढील 2 दिवस पुन्हा पाऊस! मुंबईसह मराठवाडा, उ. महाराष्ट्राला येलो अलर्ट
IMD Rain Forecast पुढचे दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये मुंबई मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
दिवाळीच्या दिवशीच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा; ३४६ कोटी रुपयांची मदत मंजूर
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सोमवारी एकूण ६४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यात मराठवाड्यासाठीच्या ३४६ कोटी रुपयांचा समावेश आहे.
20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान राज्यावर मोठं संकट! वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
राज्यभर आणि देशातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होताना दिसत आहे.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुन्हा मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता; काय आहे हवामान खात्याचा अंदाज?
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील चार दिवस उत्तर भारतात जोरदार पावसाची शक्यता आहे.
मोठी बातमी! 8 ऑक्टोबरपासून राज्यातून मान्सून निरोप घेणार, काय दिली हवामान खात्याने माहिती?
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. आता एक महत्वाची बातमी समोर आली. येत्या 8 ऑक्टोबर पासून मान्सून राज्यातून निरोप घेणार.
शेतकरी, व्यावसायिकांची संपूर्ण कर्जमाफी हवीच; सरकारला शरद पवारांच्या ‘या’ पाच सूचना
Sharad Pawar on heavy rain शेतकरी व व्यवसायिक यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी. आणि सक्तीची कर्जवसुली थांबवावी.
मोठी बातमी ! एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली !
MPSC Exam : नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 येत्या रविवारी (28 सप्टेंबर)ला होणार होती. आता ही परीक्षा नऊ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
महाराष्ट्रात पावसाचा धडाका कायम, राज्यातील 33 जिल्ह्यांना यलो अलर्ट
भारतीय हवामान विभागाने 26 सप्टेंबर रोजी राज्यभरात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. एकूण 33 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2,215 कोटींची रक्कम जाहीर! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
खरीप 2025 सत्रासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपये वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Maharashtra Rain Upate : शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार! दत्तात्रय भरणे यांची दिलासादायक घोषणा
मराठवाडा, विदर्भ आणि राज्यातील इतर अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.