- Home »
- rain
rain
दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षार्थ्यांना दिलासा; मुसळधार पावसामुळे परीक्षा ढकलली पुढे
supplementary exams देणाऱ्या परीक्षार्थ्यांना देखील दिलासा मिळाला आहे. कारण पावसामुळे दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा पुढे ढकलली आहे.
हौसे-नवशे-गवश्यांना भुलू नका माझा वादा पक्का असतो; अजितदादांचं भर पावसात बारामतीकरांना आवाहन
Ajit Pawar यांनी आज बारामतीमध्ये भर पावसामध्ये भाषण केलं. यावेळी त्यांनी आपल्या वचन पुर्तीची उपस्थितांना आठवण करून दिली.
Video: जामखेड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; मोहरी तलाव ओव्हर फ्लो, कुठ किती झाली नोंद?
सध्या राज्यात पावसाने पुन्हा एकदा चांगलाच जोर धरला आहे. काल झालेल्या पावसाने अहमदनगर जिल्ह्याला चांगलेच झोडपले आहे.
राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट
मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
मोठी बातमी! 8305 सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या, नेमकं कारण काय?
सहकार खात्याने यंदा पाऊसकाळ लक्षात घेऊन पुन्हा एकदा सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
वेळेआधी दाखल होऊनही मध्यातच मॉन्सूनची गती मंदावली; पावसाचा जोरही ओसरला
महाराष्ट्रात मॉन्सून सध्या जोरदार असल्याचं दिसतय. मात्र, पुढे सरकण्याची त्याची गती संथ झाली असल्याचं मत हवामान विभागानं नोंदवलं आहे.
मराठवाड्यातील धरणांमध्ये राहिलाय अत्यल्प पाणीसाठा; जलसंपदा विभागाने दिली आकडेवारी
यावर्षी तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेलं असल्याने मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात पाणीसाठ्यात मोठी घट झाली. तर काही शुन्य टक्क्यावर आले.
येत्या चार दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई ठाण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
हवामान विभागाने, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट. तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट.
रेमाल चक्रीवादळाचा कहर; आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू, अनेक राज्यांना फटका
रेमल चक्रीवादळ ईशान्येत कमकुवत होऊ लागलं असलं तरी तिकडच्या राज्यांतील अनेक ठिकाणं मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे उध्वस्त झाली आहेत.
दुष्काळाची दाहकता! नगर जिल्ह्यातील गावगाड्याची तहान भागवायला 333 टँकर
अमहमदनगर जिल्ह्यात टँकरची संख्या तीनशेपार झाली आहे. यामध्ये सर्वाधिक टँकर हे एकट्या पाथर्डी तालुक्यात सुरु असून याची संख्या शंभरच्यावर आहे.