परभणीत जोरदार पाऊस कोसळल्याने हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचं 17 एकरमधील सोयाबीन वाहुन गेलंय. या पावसामुळे डख यांना चांगलाच फटका बसलायं.
मुंबईत आज हवामान विभागाने काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर पुण्यातही ऑरेंज अलर्ट सांगितला आहे.
Heavy rain मुळे धरणांतून विसर्ग सुरू झाला आहे. मात्र पाऊस अन् धरणसाठा मोजण्याचं गणित नेमकं काय? पूर रेषा कशा आखतात जाणून घेऊ...
supplementary exams देणाऱ्या परीक्षार्थ्यांना देखील दिलासा मिळाला आहे. कारण पावसामुळे दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा पुढे ढकलली आहे.
Ajit Pawar यांनी आज बारामतीमध्ये भर पावसामध्ये भाषण केलं. यावेळी त्यांनी आपल्या वचन पुर्तीची उपस्थितांना आठवण करून दिली.
सध्या राज्यात पावसाने पुन्हा एकदा चांगलाच जोर धरला आहे. काल झालेल्या पावसाने अहमदनगर जिल्ह्याला चांगलेच झोडपले आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
सहकार खात्याने यंदा पाऊसकाळ लक्षात घेऊन पुन्हा एकदा सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्रात मॉन्सून सध्या जोरदार असल्याचं दिसतय. मात्र, पुढे सरकण्याची त्याची गती संथ झाली असल्याचं मत हवामान विभागानं नोंदवलं आहे.
यावर्षी तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेलं असल्याने मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात पाणीसाठ्यात मोठी घट झाली. तर काही शुन्य टक्क्यावर आले.