हवामान विभागाने, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट. तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट.
रेमल चक्रीवादळ ईशान्येत कमकुवत होऊ लागलं असलं तरी तिकडच्या राज्यांतील अनेक ठिकाणं मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे उध्वस्त झाली आहेत.
अमहमदनगर जिल्ह्यात टँकरची संख्या तीनशेपार झाली आहे. यामध्ये सर्वाधिक टँकर हे एकट्या पाथर्डी तालुक्यात सुरु असून याची संख्या शंभरच्यावर आहे.
Ghatkopar Hoarding Collapse ओळख पटलेल्या मृतांमध्ये 24 वर्षीय भरत राठोड या तरुणाचा मृत्यू. त्याच्या कुटुंबाने एकमेव आधार या गमावला आहे.
Dubai Rain : सध्या उन्हाळ्याच्या झळा अंगाला चटके दिल्यासारखे पोळत आहेत. जगभरात उष्णतेने उच्चांक गाठलाय. जगातील सुप्रसिद्ध दुबई शहरात पावसाने हाहाकार माजवलाय. (Dubai) यूएई आणि त्याच्या आजूबाजूच्या वाळवंटी भागात 16 एप्रिल रोजी मोठी अतिवृष्ठी झाली. (Rain ) त्यामुळे या शहरात जिकडे पाहावे तिकडं पाणीचं पाणी साचलं होत. (Dubai Rain ) तसंच, पावासाचा जोर इतका होता […]
Rain Tax in Canada from next Month : जगात नेहमीच काहीतरी अजबगजब घडत असते. या गोष्टी कधी निसर्गात तर कधी मानवी जीवनातही घडताना दिसतात. आताही कॅनडा सरकार (Canada) असाच अजब निर्णय घेण्याच्या तयारीत आहे ज्यामुळे कॅनडावासियांची झोप उडाली आहे. कॅनडा सरकार पुढील महिन्यापासून रेन टॅक्स लागू (Rain Water Tax) करणार आहे. या निर्णयाची घोषणा सरकारने […]
Weather Update : सध्या देशातील हवामानात सातत्याने बदल होत ( Weather Update ) आहेत. याचे कारण वेस्टन डिस्टर्बन्स आहे असे सांगितले जात आहे. आता तापमानाचा पारा वाढत चालला असून थंडी कमी झाली आहे. दुसरीकडे काही भागात पुन्हा पावसाची (Rain Alert) चिन्हे दिसू लागली आहेत. काही भागात आधीच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. आजही राज्यातील विदर्भ […]