खालिद का शिवाजी या चित्रपटाबाबत राज्य सरकारने थेट केंद्राला पत्र पाठवलं. या पत्रात राज्य सरकारकडून पुनर्परीक्षणाची विनंती करण्यात आली.
Khalid Ka Shivaj हा महाराष्ट्र शासनाच्या फिल्म, थिएटर आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे चित्रपट नुकताच कान्स महोत्सवात झळकला आहे.