Raj Thackeray Warning To Uday Samant : राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेना मिशन टायगर राबवत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागलीय. सोबतच राज ठाकरे यांच्या (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत देखील खळबळ उडाल्याचं दिसतंय. यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना (Uday Samant) तंबी दिल्याचं समोर आलंय. […]