- Home »
- Rajasthan Royals
Rajasthan Royals
राजस्थान रॉयल्सची प्लेऑफमध्ये धडक; मुंबई हरल्याने पंजाब, केकेआरचे स्वप्न भंगले !
IPL 2026 playoffs-राजस्थानने आयपीएल 2026 प्लेआॅफमध्ये धडक मारलीय. मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचे स्पर्धेतील आव्हान संपले आहे.
मुंबई, लखनौचे पॅकअप; प्ले ऑफ शर्यतीसाठी आता कोणते संघ आघाडीवर ?
IPL 2026-आता दिल्ली कॅपिटल आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा प्रवास थांबविण्याच्या उंबरठ्यावर आहे. कारण दिल्लीची परिस्थिती सर्वाधिक कठीण झालीय.
आम्ही आमची बोली मागं घेतली नाही…, सोमानी ग्रुपने राजस्थान रॉयल्सच्या करारावर मौन सोडल, केले गंभीर आरोप
आयपीएलला नवीन आंतरराष्ट्रीय उंचीवर नेण्यास मदत करण्याच्या संधीने आम्ही सर्व प्रेरित झालो होतो.
दीड महिन्यात राजस्थान रॉयल्स फ्रँचायजी दोनदा विकली; लक्ष्मी मित्तल आणि अदार पूनावाला नवे मालक
Rajasthan Royals- या करारामुळे राजस्थान रॉयल्स परिवाराच्या पर्ल रॉयल्स आणि बार्बाडोस रॉयल्स यांसारख्या इतर लीगमध्येही भर पडलीय.
मिचेल स्टार्कला IPL खेळण्यासाठी ‘ग्रीन सिग्नल’; दिल्लीची ताकद वाढणार
Mitchell Starc : आयपीएल 2026 मध्ये सहापैकी तीन सामने जिंकणाऱ्या दिल्ली कॅपिटल्ससाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक आनंदाची बातमी दिली आहे.
राज कुंद्राची पत्रकार परिषद स्थगित; राजस्थान रॉयल्सच्या आरोपांवर करणार होते खुलासा
Raj Kundra हे पत्रकार परिषद घेणार होते. मात्र ती स्थगित करण्यात आली आहे. ते राजस्थान रॉयल्स या संघावरील आरोपांवर खुलासा करणार होते.