राजेश खन्ना, बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार, यांचा स्मृतीदिन आज आहे. गिरगावातल्या मराठी घरात वाढलेले, ते उत्तम मराठी बोलत होते.
गुजरात भाजपाचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. राज्यात असे काही मतदारसंघ आहेत जिथे वर्षानुवर्षे भाजपचेच उमेदवार विजयी होत आले आहेत.
मुंबई : दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉनचा ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी फक्त काही तास उरले आहेत. त्या अगोदर या चित्रपटाचा मुंबईत प्रिमिअर ठेवण्यात आला होता. त्यावेळी हा चित्रपट पाहिल्यानंतर बॉलिवूडकरांकडून या चित्रपटाचं कौतुक करण्यात आलं. यावेळी अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, वरुण धवन, दिग्दर्शक आनंद एल राय, आर बाल्की, नितेश आणि अश्विनी तिवारी, […]