Poonam Pandey च्या अगोदर ‘या’ बॉलीवूड स्टार्सचं कॅन्सरने निधन

- बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत. ज्यांचं कॅन्सर सारख्या भयानक आजाराने निधन झालं आहे.
- यामध्ये हिंदी चित्रपटातील दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन देखील कॅन्सरने झालं आहे.
- त्यानंतर अभिनेते इरफान खान यांनी देखील कॅन्सरमुळेच अखेरचा श्वास घेतला.
- अभिनेता संजय दत्त यांची आई आणि अभिनेत्री नर्गिस दत्त या देखील दीर्घकाळापर्यंत कॅन्सरशी झुंज देत होत्या. अखेर त्यांचे निधन झालं.
- त्यानंतर हिंदीतील आणखी एक दिग्गज अभिनेते म्हणजे विनोद खन्ना यांचे देखील निधन कॅन्सर या आजारामुळे झालं.
- सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या निधनाचे कारण देखील कॅन्सर हा आजारात होता.