मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी लढा सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. काल रात्री राजेश टोपे यांनी त्यांची भेट घेतली
घनसावंगी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे हिकमत उधाण विरुद्ध राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांच्या लढत होणार?
अंतवलीत ज्या वेळी दगडफेक झाली आणि त्यानंतर जो लाठीचार्ज झाला तेव्हा मनोज जरांगे तेथून निघून गेला होता - भुजबळ
Navnath Waghmare : गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी (OBC) समाजामध्ये घुसपेट करण्याचा प्रयत्न एका समाजाकडून होत आहे. या समाजाकडे 200 पेक्षा जास्त
Rajesh Tope On Pravin Darekar Allegation : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. त्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार जुंपली. तर भाजपचे प्रवीण दरेकर Pravin Darekar यांनी मनोज जरांगे यांना अटक करून त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी विधानपरिषदेत केली. विधानसभेतही हा मुद्दा आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष यांनी एसआयटी स्थापन करून चौकशी […]
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. “कुठलीही गोष्ट एका लिमिटच्या बाहेर गेली की त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे विधान पुरेसे बोलके आहे. काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासोबत विधीमंडळाच्या आवारात गप्पा मारताना शिंदे हे बोलून गेले आणि सरकारची सारी […]
Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर राष्ट्रवादीतील दोन्ही गटांचे मार्ग वेगळे झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह दिलं आहे. या चिन्हाचं अनावरण आज रायगड येथे होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाआधीच पुण्यातील भेटीगाठींनी सकाळीच राजकारणाचा पारा वाढला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत सर्किट हाऊस […]