मुंबई : महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून (BJP) माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) आणि राज्याचे उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली. या तिघांनीही काल (15 फेब्रुवारी) अर्ज दाखल केले. सहा जागांसाठी सहाच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे भाजपकडून हे तिघेही खासदार म्हणून […]
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे धक्कातंत्र हा आता जुना पण नेहमीचा चर्चेतील विषय राहिला आहे. आताही नुकत्याच पार पडलेल्या देशभरातील 56 जागांवरील राज्यसभेच्या निवडणुकीत या धक्कातंत्राचा प्रत्यय आला. या निवडणुकीपूर्वी भाजपचे 28 खासदार निवृत्त झाले होते. आता तेवढेच खासदार पुन्हा निवडून येणार आहेत. मात्र या 28 पैकी भाजपकडून तब्बल सात केंद्रीय मंत्र्यांसह 24 जुन्या आणि […]
एखाद्या पक्षाने एक उमेदवार बदलला तर त्याचे किती राजकीय अर्थ निघू शकतात, किती राजकीय परिणाम होऊ शकतात याचे जर उदाहरण बघायचे असेल तर पुण्याच्या कोथरुड विधानसभा मतदारसंघात बघता येऊ शकेल. भाजपने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत इथून मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) या आमदारांचे तिकीट कापून त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना उमेदवारी दिली. ते निवडूनही […]
मुंबई : महिन्याभरापूर्वीच काँग्रेसमधून (Congress) शिवसेनेत (Shivsena) दाखल झालेले माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाच शिवसेनेने त्यांच्या कोट्यातील एका जागेसाठी देवरा यांच्या नावाची घोषणा केली आहे. (Former Union Minister Milind Deora has been announced as a […]
नवी दिल्ली : भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha) आणखी पाच नावांची एक उमेदवारी यादी जाहीर केली आहे. यात उमेदवारीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांना मध्य प्रदेशातून उमेदवारी जाहीर केली आहे. तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ओडिशातून राज्यसभेवर जाणार आहेत. मात्र अद्यापही सात केंद्रीय मंत्री उमेदवारीच्या प्रतिक्षेत आहेत. (BJP has announced the list of five […]
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे (Congress) कार्यकारी अध्यक्ष चंद्रकांत हांडोरे (Chandrakant Handore) यांना राज्यसभेची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. हांडोरे यांना महाराष्ट्रातील काँग्रेसचा दलित चेहरा म्हणून ओळखले जाते. जून 2022 मधील विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांच्या गोंधळामुळे पहिल्या पसंतीचे उमेदवार असूनही हांडोरेंचा पराभव झाला होता. त्यानंतर आता त्यांना राज्यसभेवर संधी देत काँग्रेसने लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आपली […]
Lok Sabha : चित्रपटात अगदी डॅशिंग भूमिका, तितकेच जबरदस्त डायलॉग, बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घालणाऱ्या चित्रपटातील अभिनेते ज्यावेळी नेते होतात. खासदारकी मिळवत संसदेत जातात. पण, येथे मात्र तोंडातून चकार शब्दही काढत नाही. एकतर संसदेत हजरच राहत नाहीत आणि राहिले तर एकदम शांतच असतात, असे काही अभिनेते खासदार आहेत ज्यांचं प्रगतीपु्स्तक नुकतच समोर आलं आहे. सतराव्या लोकसभेच्या […]
Narayan Rane : राज्यसभेचं कामकाज सुरू आहे. खासदार मंत्र्यांना प्रश्न विचारतात त्याची नेमकी उत्तरं मंत्री देतात. पण, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबाबतीत राज्यसभेत (Rajya Sabha) वेगळाच किस्सा घडला. खासदाराने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी दुसरंच उत्तर दिलं. आता त्यांना प्रश्न समजला नाही की त्यांनी खरंच वेगळं उत्तर दिलं याचं लॉजिक समोर आलं नाही. मात्र, विरोधकांनी […]