Rohit Pawar On Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 25 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि
Ajit Pawar : नुकतंच देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) एनडीएला (NDA) स्पष्ट बहुमत मिळाले असून देशाचे पंतप्रधान म्हणून
नवी दिल्ली : इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी, इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज (8 मार्च) आंतरराष्ट्रीय महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मूर्ती यांच्या नियुक्तीविषयी घोषणा केली. (Sudha Murthy nominated to Rajya Sabha, PM announces […]
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमधील राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) एका जागेवरील निवडणुकीत काँग्रेस (Congress) उमेदवार अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhvi) पराभवच्या छायेत आहेत. तब्बल सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याने आवश्यक मतांपेक्षा पाच आमदार जास्त असूनही काँग्रेसवर राज्यसभेची एक जागा घालवण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. सुधीर शर्मा, राजेंद्र राणा, रवि ठाकुर, इन्द्रदत्त लखनपाल, चैतन्य शर्मा, […]
मुंबई : भारतातील राजकारण्यांची संपत्ती हा कायमच चर्चेचा आणि भुवया उंंचावणारा विषय असतो. आताही महाराष्ट्रात पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीतील सर्वपक्षीय सहाही उमेदवारांच्या संपत्तीचे आकडे चर्चेचा विषय ठरला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. ते तब्बल 483 कोटींचे मालक आहेत. इतरही उमेदवारांची संपत्तीही कोट्यावधीच्या घरात आहे. […]
मुंबई : महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून (BJP) माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) आणि राज्याचे उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली. या तिघांनीही काल (15 फेब्रुवारी) अर्ज दाखल केले. सहा जागांसाठी सहाच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे भाजपकडून हे तिघेही खासदार म्हणून […]
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे धक्कातंत्र हा आता जुना पण नेहमीचा चर्चेतील विषय राहिला आहे. आताही नुकत्याच पार पडलेल्या देशभरातील 56 जागांवरील राज्यसभेच्या निवडणुकीत या धक्कातंत्राचा प्रत्यय आला. या निवडणुकीपूर्वी भाजपचे 28 खासदार निवृत्त झाले होते. आता तेवढेच खासदार पुन्हा निवडून येणार आहेत. मात्र या 28 पैकी भाजपकडून तब्बल सात केंद्रीय मंत्र्यांसह 24 जुन्या आणि […]
एखाद्या पक्षाने एक उमेदवार बदलला तर त्याचे किती राजकीय अर्थ निघू शकतात, किती राजकीय परिणाम होऊ शकतात याचे जर उदाहरण बघायचे असेल तर पुण्याच्या कोथरुड विधानसभा मतदारसंघात बघता येऊ शकेल. भाजपने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत इथून मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) या आमदारांचे तिकीट कापून त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना उमेदवारी दिली. ते निवडूनही […]
मुंबई : महिन्याभरापूर्वीच काँग्रेसमधून (Congress) शिवसेनेत (Shivsena) दाखल झालेले माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाच शिवसेनेने त्यांच्या कोट्यातील एका जागेसाठी देवरा यांच्या नावाची घोषणा केली आहे. (Former Union Minister Milind Deora has been announced as a […]
नवी दिल्ली : भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha) आणखी पाच नावांची एक उमेदवारी यादी जाहीर केली आहे. यात उमेदवारीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांना मध्य प्रदेशातून उमेदवारी जाहीर केली आहे. तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ओडिशातून राज्यसभेवर जाणार आहेत. मात्र अद्यापही सात केंद्रीय मंत्री उमेदवारीच्या प्रतिक्षेत आहेत. (BJP has announced the list of five […]