Prafulla Patel NCP Rajya Sabha Candidate :राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून राज्यसभेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार हे अखेर स्पष्ट झाले आहे. प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. पटेल हे उद्या दुपारी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं. सध्या पटेल हे राज्यसभा खासदार आहेत. त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ बाकी असतांनाच आता […]
Rajyasabha Election News : राज्यसभेची निवडणूक (Rajyasabha Election) बिनविरोध होणार असल्याचं समोर येत आहे. कारण भाजपकडून चौथा उमेदवार देण्यात येणार नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट शब्दांत सांगून टाकलं आहे. त्यामुळे आता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपकडून आत्तापर्यंत तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. तर शिवसेनेकडूनही राज्यसभेसाठी […]
काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या विधासनभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलायं. ऐन राज्यसभा निवडणुकीवेळीच चव्हाणांनी भाजपात प्रवेश केल्याने राज्यसभा निवडणुकीची समीकरणं बदलणार आहेत. राज्यसभेतून निवृत्त झालेले खासदार नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली नाही. भाजपला अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर खासदार करायचं आहे. […]
RajyaSabha Election : काही दिवसांपूर्वीचं तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. महुआ मोइत्रा यांची देशभरात अभ्यासू खासदार आणि मोदींवर सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या नेत्या म्हणून ओळख होती. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आणखी एक अभ्यासू चेहरा राज्यसभेत (RajyaSabha Election) पाठवण्याच निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ पत्रकार सागरिका घोष (Sagarika […]