Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा ऐतिहासिक सोहळा काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. येत्या 22 जानेवारीला रामलल्लांच्या (Ram Mandir) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांसाठी राम मंदिर दर्शनासाठी कधी खुलं होणार? याची चर्चा सुरु होती. हीच चर्चा सुरु असताना राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय (Champat Rai) यांनी तारीखच सांगितली […]
Ayodhya Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू रामलल्लांचा (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यादरम्यान, राम मंदिराच्या गर्भगृहात फक्त पाच लोकांना प्रवेश देण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi) हस्ते रामाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याने शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती (Shankaracharya Nishchlanand Sarswati) यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir) सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी होणार आहे. या मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यासाठी कर्नाटकातील प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज (Arun Yogiraj ) यांनी तयार केलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल असे सांगण्यात येत आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी होणार्या श्रीरामाच्या (Ayodhya Ram Mandir) अभिषेक सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, श्री राम मंदिर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एसटीएफ प्रमुख यांना मेलद्वारे बॉम्बस्फोटाने उडवणार असल्याची धमकी दिल्याचं प्रकरण समोर आले आहे. हा मेल मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. किसान मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र तिवारी […]