प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला न जाऊन आम्ही काही चुकी केली आहे, असे वाटत नाही. त्यांनी राजकीय कार्यक्रम बनवलं होतं- प्रियांका गांधी
देशात काँग्रेस सत्तेत आल्यास राम मंदिराचे आम्ही शुध्दीकरण करणार आहोत. हिंदू धर्मातील चारही शंकराचार्यांचा या विधीला विरोध होता.
Aditya Thackeray : गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, राम मंदिर (Ram temple) उद्घाटनाचा कार्यक्रम आज पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. यावेळी या सोहळ्याला बॉलिवूड, क्रिकेट आणि इंडस्ट्रीसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. दरम्यान, प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार […]
Ram Mandir Gold Door : अयोध्येतील राम मंदिराचे (Ram temple) स्वप्न सत्यात उतरत आहे. येत्या २२ तारखेला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठीची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. त्याच अनुषंगाने मंदिरात दरवाजे बसवण्याचे कामही सुरू आहे. या दरवाज्यांवर सोन्याचा मुलायमा चढवण्यात आला आहे. या दरवाज्याचे काम अनुराधा टिंबर इंटरनॅशनलने (Anuradha Timber International) केलं […]
Jitendra Awhad On Ram : राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी होता, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं आहे. त्यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ऐन राम मंदिर (Ram temple) सोहळा होत असताना हे विधान केल्यानं केल्यानं नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. पण आपण आपल्या विधानावर […]