Ramayana Pics Leak: 2023 साली ब्लॉकबस्टर चित्रपट 'ऍनिमल' दिल्यानंतर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आता नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये दिसणार आहे.
Arun Govil and Dipika Chikhlia in Marathi Movie: जवळपास 30-35 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर प्रसारित झालेली ‘रामायण’ ही (Ramayana) मालिका प्रचंड गाजली. विशेषतः राम आणि सीतेच्या जोडीला चाहत्यांनी अक्षरशः आपल्या हृदयात एक महत्वाचं स्थान दिल्याचे पाहायला मिळालं आहे. (Marathi Movie) या मालिकेत प्रभू श्री रामचंद्रांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) तर सीता मातेच्या भूमिकेत अभिनेत्री […]
Ranbir Kapoor Fees For Ramayana: ‘ॲनिमल’ (Animal) सारखे ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिल्यानंतर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आता नितीश तिवारीच्या ड्रीम प्रोजेक्ट ‘रामायण’साठी (Ramayana) खूप मेहनत घेत आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून याआधी रणबीरने नॉनव्हेज आणि अल्कोहोलसारख्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवले होते. या चित्रपटात प्रभू रामाची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता कोणतीही कसर सोडत नसला तरी त्यासाठी […]
Amitabh Bachchan Arun Govil : नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांच्या ‘रामायण’च्या (Ramayana) चर्चा थांबत नाहीत. चित्रपटाची स्टारकास्ट सतत चर्चेत असते. प्रभू रामाच्या भूमिकेत दिसणारा रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोबतच इतर अनेक पात्रांच्या नावांचा खुलासा करण्यात आला आहे. ‘रामायण’मध्ये रणबीरसोबत सई पल्लवी (Sai Pallavi) आणि यश मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील दशरथच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन […]
Dehradun : उत्तराखंडमधील (Uttarakhand )मदरशांमध्ये रामायण (Ramayana )शिकवलं जाणार आहे. वक्फ बोर्डाने (Waqf Board)हा मोठा निर्णय घेतला आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाशी संलग्न असलेल्या मदरशांसाठी या वर्षी सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रापासून भगवान रामाची कथा नवीन अभ्यासक्रमाचा भाग बनवण्यात येणार आहे. वक्फ बोर्डाच्या अंतर्गत असलेल्या 117 मदरशांपैकी, डेहराडून, हरिद्वार(Haridwar), नैनिताल आणि उधमसिंहनगर जिल्ह्यातील चार मदरशांमध्ये सुरुवातीला […]
Ramayana : The legend of prince Rama : भगवान श्रीरामाचे भक्त केवळ भारतातच नाही तर इतर देशातही आहेत. याचे पुरावे आज जगभर पाहायला मिळतात. न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअरवर राम लल्लाचे वर्चस्व आहे. भारतात रामायणावर (Ramayana ) लोकांचे वेगळे प्रेम आहे, त्यावर अनेक नाटके आणि चित्रपट बनले आहेत. हेच प्रेम एकदा जपानमध्येही (Japan) पाहायला मिळाले होते, जेव्हा […]