- Home »
- Ramdas Tadas
Ramdas Tadas
अजित पवारांच्या तीन टर्ममध्ये क्रीडा क्षेत्राचं मोठं नुकसान, निवडणुकीतून माघार घ्या; भाजप नेत्याचे गंभीर आरोप
Ramdas Tadas Demand on Ajit Pawar आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीच्या रिंगणात सामना रंगणार आहे.
Loksabha Election 2024 : वर्धा लोकसभेमध्ये पुन्हा ‘कमळ’ फुलणार की ‘तुतारी’ वाजणार?
आजवर विरोधकांना धोबीपछाड करणारे रामदास तडस (Ramdas Tadas) या निवडणुकीतीही विरोधी उमदेवाराला पराभूत करून विजयाची हॅट्रीक मारणार का?
विदर्भ-मराठवाड्यातील उमेदवारांचे भवितव्य उद्या होणार ईव्हीएममध्ये बंद, कोणत्या मतदारसंघात काय परिस्थिती?
राज्यातील 8 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. त्यात मराठवाड्यातील 3 आणि विदर्भातील 5 मतदारसंघांचा समावेश आहे.
‘इंडिया आघाडीच्या इंजिनमध्ये फक्त चालकच बसू शकतो’; फडणवीसांची जहरी टीका
Devendra Fadnvis On India Alliance : इंडिया आघाडीच्या (India Alliance) इंजिनमध्ये फक्त चालकच बसू शकतो, पण विकासपुरुष मोदींच्या इंजिनला विकासाची बोगी असल्याची जहरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी केली आहे. दरम्यान, वर्धा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. अटकेच्या भीतीपोटी फडणवीसांनी पक्ष फोडले; राऊतांनी […]
बारशाला गेला आणि बाराव्याला आला…, मराठीत नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
Modi Rally In Wardha For Loksabha Election 2024: दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अमरावती मतदारसंघातील उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) आणि वर्ध्यातील महायुतीचे उमेदवार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. मराठीत भाषणाला सुरुवात करत नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील जाहीर सभेत काँग्रेससह […]
‘…तर तशीच मदत आम्ही आत्ताही केली असती’; पूजा तडस प्रकरणी चाकणकरांचं स्पष्टीकरण
Rupali Chakankar On Pooja Tadas : भाजपचे खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्या सून पूजा तडस (Pooja Tadas) यांनी यांनी आपल्या पतीसह कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंसोबत (Sushama Andhare) पत्रकार परिषद घेत पूजा तडस यांनी आरोप केलेत. तर दुसरीकडे रामदास तडसांकडून आरोप फेटाळण्यात आले आहेत. या प्रकरणी विरोधकांकडून राज्य महिला […]
सूनेच्या आरोपांवर रामदास तडस यांचा मोठा गौप्यस्फोट; पूजाला हाताशी धरुन मला..,
Ramdas Tadas On Pooja Tadas : वर्ध्याचे खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्यावर त्यांचीच सुन पूजा तडस (Pooja Tadas) हिने पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पूजा तडस यांच्यासोबत एकत्र पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पूजा तडस यांनी सासरे रामदास तडस यांच्यावर गंभीर आरोप केले […]
‘त्या’ फ्लॅटवर मी फक्त उपयोगाची वस्तू… बाळाला कडेवर घेत रामदास तडस यांच्यावर सूनेचे गंभीर आरोप
Ramdas Tadas Daughter in laws Serious Allegations : वर्धा मतदार संघामध्ये ( Wardha Constituency ) महायुती आणि भाजपची डोकेदुखी वाढली आहे. याचं कारण म्हणजे वर्धा मतदार संघामध्ये भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेल्या रामदास तडस ( Ramdas Tadas ) यांच्याविरुद्ध त्यांच्या सुनेने अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता वर्धा मतदारसंघात सासरे विरुद्ध सून अशी लढत होणार […]
