Tuljapur Assembly Constituency : उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omprakash Nimbalkar) यांच्या मनमानीपणाला कंटाळून युवा सेनेचे राज्य विस्तारक प्रतीक रोचकरी यांनी शिवसेना ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केलाय. खासदाराच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांच्या नेतृत्वाखालील रोचकरी यांनी शुक्रवारी तुळजापूर (Tuljapur) येथे भाजपात जाहीर प्रवेश केलाय. जातीच्या विळख्यात न […]
Union Minister Nitin Gadkari Sabha For Ranajagjitsinha Patil : तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) हे उमेदवार आहेत. राणा पाटलांच्या प्रचारासाठी भाजपचे दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. आज नळदुर्गमध्ये राणाजगजितसिंह पाटील यांच्यासाठी भाजपचे जेष्ठ नेते, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी नितीन […]
Nitin Gadkari Sabha For Ranajagjitsinha Patil In Naldurga : तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे राणाजगजितसिंह पाटील ( Ranajagjitsinha Patil) हे उमेदवार आहेत. राणा पाटलांच्या प्रचारासाठी भाजपचे दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. राणाजगजितसिंह पाटील यांच्यासाठी आज भाजपचे जेष्ठ नेते, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी राणाजगजितसिंह पाटील यांनी जाहीर […]
तुळजापूर पर्यटनस्थळ ते धाराशिव रेल्वेमार्ग, महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटलांनी प्रचारादरम्यान, विकासाचा आराखडाच मांडलायं.
बारावीनंतर राज्यातील २० लाखांपेक्षा अधिक मुलींना शासनाच्या माध्यमातून उच्च शिक्षण मोफत करण्यात आले आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण
तुळजापूर, धाराशिव आणि औसा या तीन तालुक्यातील २३ गावांतील शेतीसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन
आई तुळजाभवानीचा आशिर्वाद घेत महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Ranajagjitsinha Patil : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (Mahayuti) उमेदवारांचे नावे जाहीर
Ranajagjitsinha Patil : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक चांगलीच चर्चेत आहे. येथे राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्जना पाटील महायुतीकडून मैदानात आहेत. तर विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर (Dharashiv LokSabha) हे पुन्हा एकाद शिवसेने उबाठाकडून लोकसभेच्या मैदानात आहेत. आज भाजप आमदार राणाजगजितसिंह राणा यांनी पत्रकार परिषदेत ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली. ओमराजे निंबाळकरांनी (Omraje Nimbalkar) संधी […]