- Home »
- Ranji Trophy Final
Ranji Trophy Final
Tanush Kotian : 500 पेक्षा जास्त रन, 29 विकेट्स; टीम इंडियाला मिळाला आणखी एक ‘अश्विन’
Who is Tanush Kotian : रणजी चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या (Ranji Trophy Final) संघाने विदर्भाचा पाडाव करत विजेतेपद (Vidrabha) पटाकवलं. या सामन्यात फिरकी गोलंदाज तनुश कोटियन (Tanush Kotian) चमकला. त्याच्या धारदार गोलंदाजीपुढे विदर्भाचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. फलंदाजीतही त्याने कमाल केली. या सामन्यात तनुशने सात विकेट्स घेतल्या. तनुशने साधारणपणे नऊ किंवा दहा […]
Ranji Trophy Final : विदर्भावर मात करत मुंबईने 42 व्यांदा जिंकला रणजी ट्रॉफीचा किताब
Mumbai Beat Vidarbha in Ranji Trophy Final and Clinch its 42nd Title : रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाने (Ranji Trophy) दमदार कामगिरी करत विदर्भ संघावर मात केली. या सामन्यात मुंबई संघाने विदर्भ संघाचा 169 धावांनी पराभव करत रणजी चषकावर नाव कोरलं. या सामन्यात मुंबईने विदर्भासमोर 538 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना […]
Ranji Trophy Final : व्वा रे पठ्ठा ! मुशीर खानने सचिनचा 29 वर्षांचा विक्रम त्याच्यासमोर मोडला !
Musheer Khan breaks Sachin Tendulkar’s Ranji record : रणजी ट्रॉफीचा अंतिम (Ranji Trophy Final) सामना मुंबई व विदर्भ संघात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळविला जात आहे. मुशीर खानच्या शानदार शतकाच्या जोरावर विदर्भासमोर धावांचा डोंगर उभा केलाय. याचबरोबर मुशीर खानने (Musheer Khan) सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) रणजीमधील 29 वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडलाय. पहिल्या डावात सहा धावा करणाऱ्या मुशीरने […]
Ranji Trophy: विदर्भाने नांग्या टाकल्या ! अजिंक्य रहाणे मुंबईसाठी संकटमोचक
Ranji Trophy Final : रणजी ट्रॉफीचा (Ranji Trophy) अंतिम सामना विदर्भ व मुंबई या संघात खेळविला जात आहे. पहिल्या डावात दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. पण दुसऱ्या डावात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि मुशीर खान यांनी नाबाद अर्धशतक झळकवत सामन्यावर मजबूत पकड निर्माण केलीय. दुसऱ्या डावात मुंबईने (Mumbai) 260 धावांची आघाडी घेतलीय. […]
