- Home »
- Ratnagiri Sindhudurg
Ratnagiri Sindhudurg
मोठी बातमी : नारायण राणेंची खासदारकी जाणार?; मुंबई हायकोर्टाकडून राणेंना समन्स
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विनायक राऊत लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. मात्र, त्यांना राणेंकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
‘निवडणुकीनंतर ठाकरेंचे दहा आमदार फुटणार’; नारायण राणेंचा खळबळजनक दावा
Narayan Rane on Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात प्रचारही तापू लागला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात यंदा (Ratnigiri Sindhudurg) अटीतटीची लढत होणार आहे. शिवसेनेकडून हा मतदारसंघ मिळवत भाजपने येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना (Narayan Rane) तिकीट दिलं आहे. त्यांच्यासमोर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचं आव्हान आहे. याच […]
महायुतीत नवा ट्विस्ट! नारायण राणेंना मतदान करा; दीपक केसरकरांचं आवाहन
Deepak Kesarkar On Ratnagiri-Sindhudurg : रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri-Sindhudurg) मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये (BJP) रस्खीखेच सुरू आहे. या जागेवर भाजपकडून केंद्रीय नारायण राणे (Narayan Rane) तर शिंदे गटाकडून किरण सामंत (Kiran Samant) इच्छुक आहेत. किरण सामंत यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तर नारायण राणेंनी थेट प्रचाराला सुरूवात केली. त्यामुळं या जागेचा तिढा […]
तिकीटाचं नाही नक्की पण, तयारी केली पक्की; राणेंच्या नव्या खेळीने शिंदे गट अस्वस्थ
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : महायुतीत सर्वाधिक वादग्रस्त ठरत असलेल्या मतदारसंघापैकी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) आहे. या मतदारसंघात उमेदवारीचा तिढा निर्माण झाला आहे. शिंदे गटाने किरण सामंत यांच्यासाठी तर भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी दावा ठोकला आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना उमेदवारी जाहीर करता आलेली नाही. मात्र, तरीही या मतदारसंघात प्रचार जोरात सुरू […]
सामंतांचा यु टर्न! ‘माघार’ पोस्ट डिलीट, रत्नागिरीवरील दावाही कायम; आता राणे काय करणार?
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Uday Samant : रत्नागिरी सिंधुदुर्ग निवडणूक रिंगणातून माघार (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) घेत असल्याची फेसबूक पोस्ट किरण सामंत यांनी (Kiran Samant) काल रात्री केली होती. मात्र, आज मोठा ट्विस्ट आला आहे. किरण सामंत यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधल्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरील शिवसेनेचा दावाही कायम आहे, अशी […]
