Ratnakar Gutte on Dhananjay Munde : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यात नगरपरिषद
मंत्री धनंजय मुंडे यांना चीतपट करण्यासाठी शरद पवार यांनी डाव टाकला असून आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांनी तुतारी फुंकलीयं.