- Home »
- Released
Released
‘रील स्टार’ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!’या’ दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार चित्रपट
Reel Star ' या बहुचर्चित आगामी मराठी चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
कार्तिकी एकादशी यात्रेसाठी परिवहन विभाग सज्ज! 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान 1150 जादा एसटी बसेस सोडणार
Kartiki Ekadashi Yatra साठी भाविक-प्रवाशांच्या सोयीकरता राज्यभरातून एसटी महामंडळाने तब्बल 1150 जादा बसेस सोडण्याची तयारी केली आहे.
पद्मविभूषण इलैयाराजा यांच्या संगीताने सजलेला ‘गोंधळ’ चे पोस्टर जबरदस्त प्रदर्शित
Gondhal हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिवंगत राजेश पिंजानींचा अखेरचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, टीजर लाँच
National Award-winning director Rajesh Pinjani यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट 'गोट्या गँगस्टर' आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
काजोल अन् ट्विंकल झळकणार एकत्र! प्राइम व्हिडिओने रिलीज केला ‘टू मच विथ काजोल आणि ट्विंकल’ चा ट्रेलर
Prime Video ने आज आपल्या आगामी ओरिजिनल टॉक शो ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ चा अत्यंत प्रतीक्षेत असलेला ट्रेलर लॉन्च केला आहे.
अस्सल मसाला मनोरंजक कलाकृती, अनुराग कश्यपच्या निशानचीचा ट्रेलर प्रदर्शित
Nishanchi या आगामी सिनेमाचा दिमाखदार ट्रेलर अमेझॉन एमजीएम स्टुडिओज इंडियाच्या वतीने आज प्रदर्शित केला.
‘नूर बेगम’च्या गायनप्रवासाची सुरेल झलक, ‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’चा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित!
Songs of Paradise चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, ही कहाणी स्वप्नं, धैर्य आणि संघर्षाची प्रेरणादायी झलक घेऊन आली आहे.
नात्यांच्या संघर्षाची कथा उलगडणार ‘अरण्य’, उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित
Aranya हा चित्रपट प्रेक्षकांना जंगलाच्या कठीण वास्तवाशी तसेच मानवी नात्यांच्या गुंतागुंतीशी समोरासमोर आणणार आहे त्याचा टिझर प्रदर्शित झाला.
उलगडली नात्यांची नवीन परिभाषा;’बिन लग्नाची गोष्ट’चा रंगतदार ट्रेलर प्रदर्शित
Bin Lagnachi Gosht ही गोड कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला प्रेक्षकांच्या उत्सुकतेला उधाण आले आहे.
“राजवीर” च्या निमित्त, सुहास खामकरचे हिंदीत पदार्पण! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
Suhas Khamkar च्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार आहे. "राजवीर" चित्रपट प्रदर्शित होण्यास सज्ज