Hrithik Roshan त्याच्या ब्लॉकबस्टर फ्रँचायझी ‘वॉर 2’ च्या टीझरला मिळालेल्या अफाट प्रतिसादामुळे खूप आनंदी आहेत.
China ने अवैधरित्या नवीन काऊंटी स्थापन करण्याची योजना आखली आहे. त्यावरून सरकारने चीनला कडवा विरोध करत प्रत्युत्तर दिलं आहे.