Suresh Dhas यांनी मुंडेंशी सेटलमेन्ट केली आहे का अशा चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे बावनकुळे देखील तोंडावर पडले आहेत.