IND vs AFG : टीम इंडियाने खराब सुरुवातीनंतर जोरदार पुनरागमन केले. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रिंकू सिंग (Rinku Singh) यांनी जबरदस्त खेळी केली. रोहित आणि रिंकूमध्ये 95 चेंडूत 190 धावांची भागीदारी झाली. रोहितने 69 चेंडूत 11 चौकार आणि 8 षटकारांसह 121 धावांची खेळी केली. तर रिंकू सिंगने अवघ्या 39 चेंडूत 69 धावा केल्या. रिंकूने […]