Rishabh Pant : टीम इंडियाचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) मागील दोन वर्षांपासून संघाबाहेर आहे. सन 2022 मध्ये एका कार अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. तेव्हापासून तो संघात परतलेला नाही. या अपघातानंतर त्याचे क्रिकेट करिअर संपल्याचेही सांगितले जात होते. परंतु, आता पंत पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असल्याची माहिती समोर आली होती. यावर […]
IND Vs ENG : 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी (IND Vs ENG) टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) सर्व 5 कसोटीतून संघातून बाहेर जाऊ शकतो. घोट्याच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या मोहम्मद शमीला कसोटी मालिकेतील (Test match) पहिल्या दोन सामन्यांसाठी संघात स्थान मिळालेले नाही. शेवटच्या तीन कसोटींपासून शमीच्या संघात […]