Khel Khel Mein: अक्षय आणि फरदीनला सपोर्ट करण्यासाठी रितेश देशमुखही (Riteish Deshmukh ) पोहोचला असून ते दोघेही मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत.
Bigg Boss Marathi 5 : ज्याची सर्वच मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत तो बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) पाचवा सीझन लवकरच भेटीला येणार आहे.
Kakukda OTT : रितेश देशमुख, सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'काकुकडा' या हॉरर-कॉमेडी चित्रपटाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.