Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी’च्या घरातली ‘ही’ बनवाबनवी पाहिलीत का?

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी’च्या घरातली ‘ही’ बनवाबनवी पाहिलीत का?

Bigg Boss Marathi New Season Video Day 37 : ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू (Bigg Boss Marathi New Season) होऊन आता 36 दिवस उलटले आहेत. बिग बॉस मराठी शोचा (Bigg Boss Marathi ) आता सहावा आठवडा सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात सदस्यांची चांगलीच झोप उडाली. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी (Riteish Deshmukh) सगस्यांची चांगलीच शाळा घेतली. गेल्या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) घरातून कोणीही सदस्य बाहेर पडलं नाही. आता हा आठवडा कसा रंगणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by LetsUpp Marathi (@letsupp.marathi)


‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो पाहून (Bigg Boss Marathi New Promo) बिग बॉस प्रेमींच्या चेहऱ्यावर नक्कीच हसायला येणार आहे. या प्रोमोमध्ये डीपी दादा (DP Dada) वैभव (Vaibhav) झालेले पाहायला मिळत आहेत, जान्हवी निक्की आणि सूरज (Suraj Chavan) अरबाजच्या भूमिकेत गेलेला दिसत मिळत आहे. तिघेही आपली भूमिका उत्तम वठवत आहेत. तिघांचा अभिनय पाहताना प्रेक्षकांना मात्र हसू अनावर होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात सदस्यांसमोर कोणतं नवं आव्हान उभं ठाकणार? सदस्य यातून कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. सहाव्या आठवड्यात नक्की काय घडणार हे पाहावे लागेल.

बिग बॉसच्या घरातील अंकिताचा प्रवास संपला

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता प्रभू वालावलकर अर्थात ‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) सध्या ‘बिग बॉस मराठी’मुळे चर्चेत आहे. पण अंकिता प्रभू-वालावलकरचा ‘बिग बॉस मराठी’मधला प्रवास आता संपला आहे. बिग बॉस मराठीच्या घरावर कोकणाच्या चेडवाचा राज पाहायला मिळाला. पण अंकिता आता अचानक घराबाहेर पडल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात फक्त रिअॅलिटी चालते, रितेश देशमुखने थेट सुनावलं

‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो सर्वांना थक्क करणारा आहे. या प्रोमोमध्ये रितेश भाऊने सांगितले आहे की, ‘या घरातून बाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव आहे अंकिता”. त्यानंतर अंकिता तिच्या नावाची पाटी घेऊन सर्व सदस्यांची भेट घेऊन घराबाहेर पडताना पाहायला मिळाले आहे. अंकिताचा प्रवास संपल्याने डीपी दादा आणि सूरजला अश्रू अनावर झालेले बघायला मिळत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube