Ritesh Deshmukh : राज्याचे माजी मु्ख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज लातूर शहरात पार पडले. या कार्यक्रमासाठी देशमुख कुटुंबियांसह लातुरातील काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी अभिनेता रितेश देशमुखने (Ritesh Deshmukh) आपल्या भाषणात वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या आठवणीने रितेश भावूक झाला. त्याच्या डोळ्यांत पाणी तरळलं. हा प्रसंग पाहून भाऊ अमित देशमुख (Amit […]
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]