प्रसिद्ध वित्तीय लेखक आणि ‘Rich Dad Poor Dad’ या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी एक मोठा अलर्ट दिलाय.
Rich Dad Poor Dad Writer Robert Kiyosaki On Share Market : देशभरातील गुंतवणूकदारांसाठी (Investers) एक महत्वाची बातमी समोर येतेय. शेअर मार्केटमध्ये 1929 सारखा हाहःकार उडणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. ‘रिच डॅड, पुअर डॅड’ या वित्त पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी (Robert Kiyosaki) यांनी जागतिक बाजारपेठांच्या सध्याच्या स्थितीबद्दल एक गंभीर इशारा दिलाय. व्यापार युद्धे आणि अस्थिर अमेरिकन शेअर […]