Sachin Pilgaonkar On Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराची सुरुवात केली आहे. तर काही राजकीय पक्ष या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) रिंगणात काही बॉलीवूड स्टार्सना (Bollywood stars) उतरवत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यावेळीही सत्ताधारी भाजपकडून (BJP) अनेक बॉलीवूड स्टार्सना तिकटी देण्यात आलं आहे. राज्याचे […]
Navra Maja Navsacha 2: अभिनयाच्या विश्वात चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी (Swapnil Joshi). मराठमोळा अभिनेता स्वप्नील 2024 वर्षात जोरदार कामात व्यस्त असताना त्याचा आजच्या सोशल मीडिया (Social media) पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता ही नव्या चित्रपटाची हिंट आहे की, स्वप्नील फक्त आपली ट्रीप एन्जॉय करतोय हे अजूनही कोड्यात आहे. स्वप्नीलने नुकतच त्याच्या […]
Navra Mazha Navsacha 2 : ‘नवरा माझा नवसाचा’ (Navra Mazha Navsacha) या बहुचर्चित सुपरहिट सिनेमाचा दुसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. (Marathi Movie) सचिन पिळगावकरच्या ( Sachin Pilgaonkar) चाहत्यांसासाठी ही गोड बातमी असणार आहे. 20 वर्षांअगोदर गाजलेल्या सिनेमाचा अखेर मुहूर्त ठरला आहे. सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात: ‘नवरा माझा नवसाचा 2’ या सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात […]
Ayodhya Ram Mandir : रामायणाचे पुरस्कर्ते आणि गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ रामकथा सांगत सनातन धर्माचे सार अधोरेखित करणारे आध्यात्मिक गुरू मोरारी बापू (Guru Morari Bapu) यांनी शेमारूच्या नव्या ‘श्री राम भक्ती उत्सव’ अल्बमचे नुकतेच प्रकाशन केले. अयोध्येत रामललाच्या मूर्तीची (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून त्यानिमित्ताने राम महिमा सांगणारा हा अल्बम शेमारूने जगभरातील […]
मुंबई : एखादी गोष्ट नामंजूर असेल की त्या विरोधात फतवा काढून निषेध नोंदवला जातो. ‘फतवा’ हेच शिर्षक असलेला मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. एक हटके प्रेम कहाणी या चित्रपटात पाहायला मिळतेय. निया आणि रवी यांच्या प्रेमाची ही अनोखी गोष्ट आहे. प्रतिक गौतम आणि श्रद्धा कदम ही जोडी या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर समोर आलीय. मुख्य म्हणजे […]