Devara Release Date: ज्युनियर एनटीआर, सैफ अली खान आणि जान्हवी कपूर यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'देवरा' एकदा जोरदार चर्चेत आला आहे.
Sidharth Aanand यांच्या सोशल मीडिया पोस्टने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सिद्धार्थ आनंद आणि सैफ अली खान एकत्र काम करणार आहेत.
Siddharth-Saif: दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या (Siddharth Anand) ‘पठाण’ चित्रपटातून शाहरूख खानने बॉक्स ऑफिसवर दमदार कमबॅक केलं. या चित्रपटाने 600 कोटींहून अधिक कमाई केली होती. या सुपरहिट चित्रपटानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) तब्ब्ल 17 वर्षानंतर एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. अलीकडेच सिद्धार्थ आनंद आणि सैफ अली खान हे एकत्र दिसले […]
Saif Ali Khan and Kareena Kapoor Star Kid: करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा मोठा मुलगा तैमूर (Taimur) हा सर्वात प्रसिद्ध स्टार किड आहे. लहान वयातच त्याच्याबद्दल अनेक बातम्या प्रसिद्ध केल्या जात असल्याचे पाहायला मिळत. तैमूरने मोठा झाल्यावर हिरो व्हावे असे अनेकांना वाटते, मात्र कपूर कुटुंब आणि पतौडी कुटुंबाप्रमाणे […]
Saif Ali Khan Admitted: काल म्हणजेच (22 जानेवारी ) रोजी बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सैफ अली खानबद्दल (Saif Ali Khan ) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो जखमी झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याला जुन्या दुखापतीच्या ट्रायसेप सर्जरीसाठी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये (Dhirubhai Ambani Hospital) दाखल करण्यात आले होते. मात्र, आता […]
Saif Ali Khan Admitted: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सैफ (Saif Ali Khan ) अली खानबाबत (Saif Ali Khan) एक मोठी बातमी समोर येत आहे. 22 जानेवारीला सकाळी अभिनेत्याला कोकिलाबेन रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. अहवालात दावा केला जात आहे की अभिनेत्याच्या गुडघा आणि खांद्याला फ्रॅक्चर झाले आहे. यानंतर सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले […]
मुंबई : दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉनचा ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी फक्त काही तास उरले आहेत. त्या अगोदर या चित्रपटाचा मुंबईत प्रिमिअर ठेवण्यात आला होता. त्यावेळी हा चित्रपट पाहिल्यानंतर बॉलिवूडकरांकडून या चित्रपटाचं कौतुक करण्यात आलं. यावेळी अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, वरुण धवन, दिग्दर्शक आनंद एल राय, आर बाल्की, नितेश आणि अश्विनी तिवारी, […]