अभिनेता सैफ अली खानच्या घरात जिन्यातून शिरला आणि सहाव्या मजल्याच्या कॅमेऱ्यात दिसला असून आरोपीचा फोटो पोलिसांच्या हाती लागलायं.
Saif Ali Khan attack : सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर महायुती (Mahayuti) सरकारवर चौफेर टीका होत आहे.
Supriya Sule On Saif Ali Khan : बॉलीवूड (Bollywood) अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) काल रात्री 3.30 च्या सुमारास चाकूने हल्ला
देशातील मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मंबई आहे. केवळ काही घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असे म्हणणे चुकीचे आहे.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ल्याची घटना घडल्यानंतर त्याच्या घरी काम करणाऱ्या लिमा यांच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलायं.
मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ढासाळण्याचे हे लक्षण आहे. याच भागात मध्यंतरी एकाची हत्या झालीय, हा हत्येचा दुसरा प्रयत्न आहे. - शरद पवार
मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. तसंच महाराष्ट्रात जे घडतंय, ते धक्कादायक आहे - वर्षा गायकवाड
आरोपीने चोरी करण्याच्या उद्देशानेच सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला होता असे पोलीस तपासातून पुढे आले आहे.
Actor Saif Ali Khan Health Update : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan Attack) काल (15 जानेवारी) रात्री उशिरा हल्ला झाला होता. वांद्रे येथील घरात घुसलेल्या सैफ अली खानवर चोराने धारदार शस्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यात सैफच्या शरीरावर सहा जखमा असून पाठीचा कणा आणि मानेवर गंभीर जखमा झाल्या होत्या. गंभीर अवस्थेत सैफ […]
अभिनेता सैफ अली खान याच्या घरात अज्ञात हल्लेखोराने सैफवर चाकू हल्ला केला. या घटनांवरून वांद्रे पश्चिम आता व्हीव्हीआप व्यक्तींंसाठी अनसेफ झालं आहे.