शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सैफ अली खान हल्ला प्रकरणी पुन्हा धक्कादायक दावा केला आहे.
सैफ अली खानच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हल्ल्यापूर्वीच्या दोन तासांमध्ये घराच्या आवारात कोणीही प्रवेश करताना दिसलं नाही.
सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत पोलिसांकडे बरेच धागेदोरे आहेत. त्या आधारावर पोलीस काम करत आहेत. - देवेंद्र फडणवीस
Saif Ali Khan Attack : बॉलीवूड स्टार सैफ अली खानवर (Saif Ali Khan) गुरूवारी चाकूने हल्ला करण्यात आला यानंतर त्याला रिक्षातून मुंबईतील
सैफ अली खानला धमकी आल्याचा कुठे उल्लेख नाही. या प्रकरणाला विरोधी पक्षांकडून वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आरोपी दबक्या पावलांनी इमारतीत शिरतानाचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता पोलिसांच्या हाती लागला आहे. या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये आरोपी
Saif Ali Khan Came With Taimur In Lilavati Hospital : लीलावती हॉस्पिटलचे (Lilavati Hospital) डॉक्टर आणि ट्रस्टी यांनी आज सैफ अली खानसंदर्भात मोठं अपडेट दिलंय. ते म्हणाला की, सैफ अली खान जेव्हा हॉस्पिटलमध्ये आला, तेव्हा मी त्याला पहिलं होतं. सैफच्या शरीरातून पूर्ण रक्त वाहत होतं. सैफ एखाद्या ( Saif Ali Khan) सिंहासारखा चालत आला. सहा […]
Lilavati Hospital Doctor Reaction On Saif Ali Khan Health : अभिनेता सैफ अली खानवर गंभीर हल्ला झाला होता. त्यानंतर सैफला लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल सैफवर शस्त्रक्रिया पार पडली. सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ते चालण्याचा देखील प्रयत्न करत आहेत. आयसीयूमधून सैफला स्वतंत्र वार्डात शिफ्ट केलंय. सैफ अली खानला एका आठवड्याच्या […]
Bollywood Stars Become Victims Of Kidnapping And Attacks : बॉलिवूड स्टार (Bollywood News) आणि पतौडी घराण्याचा नवाब सैफ अली खानसाठी 16 जानेवारीची रात्र खूप कठीण होती. रात्री उशिरा एका चोराने घरात प्रवेश केला. सैफवर एकामागून एक सहा वेळा चाकूने वार केले. सैफने (Saif Ali Khan) स्वतःला आणि त्याच्या कुटुंबाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो […]
सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या 56 वर्षांच्या एलियामा फिलिप या महिला कर्मचाऱ्यानं सर्वात आधी घुसखोराला पाहिलं. तिनं पोलिसांना