Salman Khan Movie Tiger vs Pathan Postponed : सलमान खानच्या (Salman Khan) बिग बजेट सिनेमाला ब्रेक लागला आहे. ‘टायगर वर्सेस पठान’ हा सिनेमा स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळतेय. मुंबईतील एका फाइव स्टार हॉटेलमध्ये नुकत्याच झालेल्या सिकंदर चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सलमान खानने त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल मोठे खुलासे (Tiger vs Pathan) केले. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेली […]